Ambernath breaking newsBreaking NewsfestivalheadlineHeadline Today
अंबरनाथ पूर्व विभागातून सालाबादा प्रमाणे ह्याही वर्षी ISKCON च्या माध्यमातून भव्य दिव्य जगनाथ रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.



अंबरनाथ : नीतू विश्वकर्मा
अंबरनाथ पूर्व विभागातून सालाबादा प्रमाणे ह्याही वर्षी ISKCON च्या माध्यमातून भव्य दिव्य जगनाथ रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.वडवली विभागातील रोटरी क्लब येथे रथ यात्राचे जग्गनाथ भगवानच्या आरतीने व महाप्रसादाने समारोप करण्यात आले. पारंपरिक रथ यात्रेत हरे कृष्णाच्या गजारात नाचत वाजत गाजत भक्तीभावे यात्रा पार पडली.
या प्रसंगी ISKCON यांच्या मांगणीतून व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे साहेब तसेच आमदार बालाजी कीनिकर प्रयत्नातून लवकरच जगन्नाथ महाराजांचे मंदिर यांस लवकरच अंबरनाथ मध्ये मंजुरी भेटणार ही आनंदाची बातमी सर्व भक्तास दिली, सदर बातमी ऐकताच उपस्थित सर्व भक्तांनी धन्यवाद मानले.