Breaking NewsUlhasnagarUlhasnagar Breaking News
शिवजयंती निम्मित उल्हासनगर कॅम्प नं. ५ तयार करण्यात आलेल्या “ जय भीम ” या शिल्पकलेचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
शिवजयंतीचे औचित्य साधून उल्हासनगर कॅम्प नं. ५, क्रुला कॅम्प, तानाजी नगर चौकात तयार करण्यात आलेल्या “ जय भीम ” या शिल्पकलेचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समयी तेथे उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून विनम्रतापूर्वक अभिवादन केले व शिल्पकलेचे लोकार्पण करत उपस्थित नागरिकांशी संवाद साधला व सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
या लोकार्पण सोहळ्याला शिवसेनेचे उल्हासनगर शहरप्रमुख श्री. रमेश चव्हाण, माजी नगरसेवक श्री. राजेंद्र चौधरी, उपशहर प्रमुख श्री. संदीप डोंगरे, माजी नगरसेविका सौ. मीना सोंडे, युवासेना शहर अधिकारी श्री. सुशील पवार इतर पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.