अंबरनाथ : नीतू विश्वकर्मा
आज दिनांक : ०३/०७/२०२३ रोजी रिपब्लिकन पक्षाचे जयेश जाधव यांनी मा. जिल्हाधिकारी ठाणे यांना पत्राद्वारे मागणी केली आहे की, अंबरनाथ पुरातन शिवमंदिर शेजारी एक तलाव असून सदर तलावाची अनेक महिन्यांन पासून सफाई ही करण्यात आलेली नाही, तरी आपण तात्काळ सदर तलावाची स्वछता करण्याबाबतची सूचना अंबरनाथ नगरपालिकेला द्यावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.


