कल्याण : नीतू विश्वकर्मा
रक्तदान हेच सर्व श्रेष्ठदान,अवश्य रक्तदान करा.
कल्याण पूर्वेचे आमदार श्री.गणपतशेठ गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १४ जून ते १४ जुलै २०२४ पर्यंत सेवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या अंतर्गत १४ जून २०२४ रोजी सकाळी १०ते सायं ५:०० यावेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी जास्तीत जास्त रक्त दात्यांनी रक्तदान करावे हि विनंती.
स्थळ : तिसाई हाऊस, तिसगाव नाका, पुनालींक रोड, कल्याण पूर्व.

