कोजागिरी पौर्णिमा निमित्त आमदार डॉक्टर बालाजी कीनीकर व शिवसेना महिला आघाडी उल्हासनगर यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित उपासना शक्तीची… जागर स्त्री शक्तीचा महाभोंडला स्पर्धा व आकर्षक भेट वस्तूंचा लकी ड्रॉ कार्यक्रम मोट्या उत्साहात पार पडला.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
कोजागिरी पौर्णिमा निमित्त आमदार डॉक्टर बालाजी कीनीकर व उल्हासनगर शिवसेना महिला आघाडी उल्हासनगर यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित उपासना शक्तीची… जागर स्त्री शक्तीचा महाभोंडला स्पर्धा व आकर्षक भेट वस्तूंचा लकी ड्रॉ कार्यक्रम मोट्या उत्साहात पार पडला.
यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या मा. महापौर सौ. मिनाक्षी ताई शिंदे, कल्याण जिल्हा प्रमुख सौ. लताताई पाटील,उल्हासनगर महानगर प्रमुख श्री. राजेंद्र चौधरी,उल्हासनगर शहर प्रमुख श्री. रमेश चव्हाण,उल्हासनगर महिला संघटक सौ. मनीषाताई भानुशाली,उल्हासनगर म. न. पा. च्या मा. महापौर सौ. राजेश्री चौधरी, सौ. आपेक्षा पाटील, मा. नगरसेविका सौ. ज्योती माने, सौ. समिधा कोरडे, सौ. ज्योत्सना जाधव, मिस इंडिया कु. गजाननंदिनी दिरिसा, डॉ. वर्मा मॅडम, डॉ. सदाफुले मॅडम, महिला आघाडीच्या सौ.स्मिता चिखलकर, सौ. राखी जाधव, मनिषा राजपूत, सौ. सुषमा घाग,सौ. सीमा बेहरा, सौ. सीमा पाडले,सौ. अनिता ताई, सौ. संजना परब, सौ. विद्या पाटील, सौ. रंजनाताई , सौ. मयुरी शिंदे,सौ.अनुष्का तोडकर,सौ.सुप्रिया सूड,तसेच इतर माहिला पदाधिकारी सह मोठ्या संखेने महिला उपस्थित होत्या.