Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News

लालचक्की चौक येथे बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 

उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा


मनसेचे अँड. प्रदिप गोडसे, लालगड शाखा व समृद्धी फाऊंडेशन यांच्या वतीने लालचक्की चौक, उल्हासनगर-४ या ठिकाणी बुध्द पौर्णिमे निमित्त सुंदर देखावा करत बुद्ध वंदना घेण्यात आल्या.

यावेळेस मनसेच्या महिला आघाडी, पुरुष पदाधिकारी व बुद्ध अनुयायी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.







Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights