Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking NewsUlhasnagar CrimeUlhasnagar Crime Cityulhasnagar illegal dance barsUnder DCP Zone-4

उल्हासनगर शहरातील अनधिकृत चाललेल्या धंद्यावर तसेच ऑनलाईन लॉटरीवर तातडीने कार्यवाही करण्याची आमदार कुमार आयलनी यांची उपमुख्यमंत्री यांच्या कडे मागणी.

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा

उल्हासनगर शहरात  मोठ्या प्रमाणात अनधिकृत धंदे चालू असून तसेच विविध ठिकाणी ऑनलाईन लॉटरी जुगार गांजा विकणे एमडी गुटखा विकणे मटका,क्रिकेट सट्टा, हुक्का पार्लर, डान्सबार ,अवैधे गावठी व देशी दारू विकणे आणि पान  टपरी वर खुलेआम गुटखा विकणे विकणाऱ्या वर तातडीने कार्य करावी अशी मागणी उल्हासनगर विधानसभेचे आमदार कुमार  आयलानी यांनी राज्याचे गृहमंत्रीतथा उपमुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज दिनांक ११ /७/२०२४ रोजी पावसाळी अधिवेशन दरम्यान केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights