डोंबिवली पश्चषिम येथील जुन्या मच्छीमार्केटवर निष्कासनाची धडक कारवाई.
डोंबिवली: नीतू विश्वकर्मा
डोंबिवली पश्शषिम विष्णूनगर येथील जुने फिशमार्केट जीणंआवस्थेत होते तसेच तेथे सांडपाणी प्रकिया प्रकल्पाचीव्यवस्था नव्हती व तेथील ड्रेनेज व्यवस्था देखील खराब हैत्यामुळे आज महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़यांच्या निर्देशानुसार ह प्रभागाचे सहा.आयुक्त राजेश सावंयांनी जुन्या फिश मार्केटवर महापालिकेिचे कर्मचारी,विष्णूनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्यामदतीने तसेच ठेकेदाराची यंत्रसामुग्री व कामगार यांच्यासहाय्याने निष्कासनाची कारवाई केली, या फिशमार्केटमधील 54फिश विक्रेते व 10 मटण विक्रेते यांना जुन्याफिशमा्कट लगतच शेड बाधून तात्पुरत्या स्वरुपातफिशमा्केटची व्यवस्था करुन देण्यात आली आहे. त्यामुळेनागरिकांची देखील गैरसोय होणार नाही. तसेचफिशविक्रेत्यांना देखील व्यवसायाच्या दृष्टीने सोईचे झालेआहे.नवीन फिशमार्केट एकूण 870 चौ. मी जागेवर तयार होणारआहे. हे नविन फिशमार्केट मटण आणि चिकन मार्केटसह