Breaking NewsheadlineHeadline TodaykalyanKalyan Breaking News

प्रभाग ५/ड १०० फुटी रोड या रस्तारुंदीकरणात चिंचपाडा येथील बाधित होणारी अति धोकादायक माधव इमारत आज पूर्णपणे पोकलेनच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आली.

कल्याण: नीतू विश्वकर्मा

प्रभाग ५/ड दिनांक २२/०७/२०२४ १०० फुटी रोड या रस्तारुंदीकरणात चिंचपाडा येथील बाधित होणारी अति धोकादायक माधव इमारत आज पूर्णपणे पोकलेनच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आली सदर इमारतीलायापूर्वीच नोटिसा देऊन पोलीस बंदोबस्तात रहिवासमुक्तकरण्यात आली होती. सदर कारवाई इकडील पथक तसेचठेकेदार यांचे कर्मचारी मार्फत पोलीस बंदोबस्तात पोकलेनच्या सहाय्याने करण्यात आलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights