Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News

कल्याण लोकसभा चे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या वतीने मोफत वह्या वाटप करणायात आले.

 

उल्हानसागर : नीतू विश्वकर्मा 


कल्याण लोकसभा चे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा वतीने उल्हासनगर-३ विभागातील गरजू व होतकरू विध्यार्थीना मोफत वह्या वाटप करणायात आले असून  1)जसलोक हायस्कुल,ओ.टी सेक्शन,उल्हासनगर-3 2)मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालय, सम्राट अशोक नगर, उल्हासनगर-३ या ठिकाणी त्यावेळी खालील माननीय श्री.दिलीप गायकवाड उपजिल्हा प्रमुख, श्री.राजेंद्र चौधरी महानगर प्रमुख शिवसेना,श्री.नाना बागुल शहर संघटक,श्री.के.डी.तिवारी शहर संघटक उत्तर भारतीय श्री. विष्णू महात्रे शहर संघटक,श्री.बाळा श्रीखंडे उपशहर प्रमुख श्री.सुनिल सिंग (कलवा ) विभाग प्रमुख,श्री.अमोल सरदार उपविभाग प्रमुख,श्री.बाळा ठाकरे उपविभाग प्रमुख तसेच वरील शाळेंचे मुख्यधापक श्री.महादेव सोनवणे,श्री.अरविंद शुक्ला,श्री. नानिक कस्तोरिया व सर्व शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख, शिवसेनिक,युवा सैनिक,विध्यार्थी उपस्थित होते.







Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights