Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News
मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर येथे KMC कांगारू मदर केअर सेंटर सुरु करण्यात आला.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
केंद्र शासन व आयुष्यमान भाव योजने अंतर्गत आज दिनांक १४ सप्टेंबर २०२३ रोजी मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर येथे KMC कांगारू मदर केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे.या KMC सेंटर च उद्घाटन उद्योगपती युवा नेता श्री धीरज कुमार आयलानी यांच्या हास्ते करण्यात आले.या उदघाटन प्रसंगी उपस्थित होते सेंट्रल हॉस्पिटल चे मुख्य सिव्हिल सर्जन डॉक्टर बनसोडे,निवासी सिव्हिल सर्जन डॉ मोरे,मंगला चांडा,उमेश सोनार,उमेश पंडित,शोभा ताई जाधव व सेंट्रल हॉस्पिटल चे डॉक्टर नर्स आदी स्टाफ उपस्थित होते.