Ambernath breaking newsBreaking NewsheadlineHeadline Today

अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामे व नागरी समस्यांसंदर्भात आमदर बालाजी कीनीकर ने शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.

 

अंबरनाथ: नीतू विश्वकर्मा

अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामे व नागरी समस्यांसंदर्भात आमदर बालाजी कीनीकर ने शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.

याभेटी दरम्यान अंबरनाथ नगरपरिषद व उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील नगरोत्थान अभियाना अंतर्गत व जिल्हा नियोजन समिती अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेली विकास कामांसदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. 

यावेळी उल्हासनगर महानगरप्रमुख श्री. राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख श्री. रमेश चव्हाण, अंबरनाथ उपशहर प्रमुख श्री. गणेश कोतेकर, माजी नगरसेवक श्री.सुभाष साळुंके, श्री.रवींद्र पाटील, श्री.अशोक गुंजाळ, माजी नगरसेविका सौ.अनिता आदक, सौ. रोहिणी भोईर, सौ.कल्पना गुंजाळ, विभागप्रमुख श्री. सचिन गुडेकर आदी उपस्थित होते.





Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights