Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagar
उल्हासनगर मध्ये स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा-जयेश जाधव.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
आज दिनांक:२१/०३/२०२३ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे कल्याण लोकसभा अध्यक्ष जयेश जाधव यांनी महाराष्ट्र चे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे उल्हासनगर मधील ५ नंबर विभागातील कैलास कॉलोनी येथे स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांचे पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावे म्हणून मागणी केलेली असून जो पर्यंत मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत पाठपुरावा करण्यात येईल असे मत जयेश जाधव यांनी व्यक्त केले.
धन्यवाद