राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उल्हासनगर जिल्हा सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष पदी जनार्दन (अनिल बंगाळे ) यांना नियुक्ती करण्यात आली.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्राचे लोक प्रिय लोक नेते आदरणिय मा.ना. श्री. अजितदादा पवार साहेब महाराष्ट्र राज्याचे उपुख्यमंत्री व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. सुनिलजी मगरे साहेब,महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व सास्कृतिक मंत्री मा.ना. श्री. संजयजी बनसोडे साहेब यांच्या सर्वच्या उपस्थितीत दि.१०/८/२०२३ गुरुवार रोजी उल्हासनगर जिल्हा सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष पदी जनार्दन (अनिल बंगाळे ) यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.तसेच सामाजिक न्याय विभाग उल्हानगरमधील सर्व पद अधिकारी उपस्थित होते.
तसेच या वेडी महिला अध्यक्ष रमाताई भालेराव, कार्याध्यक्ष राजु सोमनाथ उघडे,उपाध्यक्ष सुनिल भगवानदास चेडवाल (लाला) वाल्मिकी,अंबरनाथ विधान सभा अध्यक्ष नागेश कांबळे,उल्हानगर -५ प्रमुख प्रशांत कांबळे याना नियुक्त करण्यात आले.