Breaking NewsheadlineHeadline TodaykalyanKalyan Breaking News
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त युवकांना रायगड वारीचा संकल्प.
कल्याण:नीतू विश्वकर्मा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त युवकांना रायगड वारीचा संकल्प.
अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी संपर्क : 93384 93384 आमदार श्री. गणपत शेठ गायकवाड यांचे जनसंपर्क कार्यालय तिसाई हाऊस, तिसगाव नाका, कल्याण (पूर्व). नाव नोंदणीचा अंतिम दि. २८ मे २०२३ वयोमर्यादा : १८ ते ३५ वर्षापर्यंत.
शिवप्रेमी तरुणांसाठी कल्याण पूर्व ते रायगड विनामुल्य बससेवा.