उल्हासनगरी मध्ये मनसेच्या वतीने भीम जयंती निमित्त सेंट्रल लायब्ररी भव्य असा देखावा सादर…! देखावा पाहण्यासाठी भीमसैनिकांची मोठी गर्दी…!
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे विश्वरत्न भारतरतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त उल्हासनगर मध्ये सेंट्रल लायब्ररी भव्य दिव्या सुंदर अप्रतिम देखावा ॲड प्रदीप कुसुम कारभारी गोडसे यांच्या वतीने साकारण्यात आला होता.
प्रत्येक कानाकोपऱ्यातून भीम अनुयायी तसेच सर्व नागरिक याही वर्षी पाहण्यासाठी खास आले होते तसेच त्यासोबत प्रत्येक रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले . त्यासोबत थंडगार पाणी वाटप करण्यात आला रॅलीचे नागरिकांना बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो वाटप करण्यात आले शेवटी ते एक ऊर्जा आहे.
कार्यक्रम मध्ये आलेले प्रत्येक मान्यवर आमचे पक्षाचे वरिष्ठ तसेच नागरिकांचे आणि लालगड शाखेचे महिला कार्यकर्ते व सर्व कार्य सदस्य त्यांचे मनापासून धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून कार्यक्रमाची रूपरेषा जबाबदारीने पार पडला खूप खूप धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र.
प्रत्येक कार्यक्रम सण हे प्रामाणिक आणि मनाने केलं तर ते सक्सेस होतच.लालचक्की चौक हा आनंदचा प्रत्येक सणाचा उत्साहवच केंद्रबिंदू झाला आहे.
शेवटी तिथे सदैव तात्पर आपला लालगड शाखा आहेच. प्रामाणिकता निष्ठा जनसेवेचे सेवेत सदैव तत्पर असणारे आमचे मार्गदर्शक मुख्य कार्यक्रम आयोजक ॲड प्रदीप कारभारी गोडसे मनसे जिल्हा उपाध्यक्ष व समृध्दी सामजिक संस्था संस्थापक तरफे करण्यात आले होते.