Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagar

कंत्राटं देण्यावरुन उल्हासनगर महानगर पालिका प्रशासन विरोधात सामाजिक संघटन.

 

उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा

उल्हासनगर शहर स्वच्छतेच्या नावाखाली घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली साफसफाईचे कंत्राट देण्यात येत आहेत,वार्षिक १० कोटी खर्च करुन २७० सफाई कामगार प्रभाग समिती ३ मध्ये काम करणार आहेत व तिथले कामगार शहरातील उर्वरित भागात हलवण्यात आले आहेत.

वरवर हे फार चांगलं वाटत असलं तरी बेरोजगारांना वेठबिगार करणारी प्रक्रिया आहे. सध्या जो कंत्राटी कामगारांचा विषय आहे तो ८ वर्षांसाठी देऊन वर्षाला कोटींची लूट आहे.‌ 

या कंत्राटाला उल्हासनगरा तील नागरिकांनी जोरदार विरोध करण्याची गरज आहे असे म्हणत सामाजिक कार्यकर्ता शिवाजी रगडे,राज असरोंडकर, गजानन शेळके यांनी प्रभाग समिती ३ मधून विरोधाची सुरूवात केली आहे.

Shaurya Times

🛡️ Shaurya Time’s – Your Voice, Our Questions! A fearless digital news platform focused on public safety, justice, and accountability. We expose: ✅ Ground realities ✅ RTI & official documents ✅ Civic failures & scams ✅ Crime, corruption & cover-ups Bold journalism. Real issues. No compromise. Because awareness is the first step to change. 📢 Shaurya Time’s – Reporting the truth, without fear!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

कंटेंट चुराना पाप है। चुराने की बजाय खुद कंटेंट लिखें।
- नीतू विश्वकर्मा

Verified by MonsterInsights