Breaking NewsheadlineHeadline TodaykalyanKalyan Breaking NewsUlhasnagarUlhasnagar Breaking News
उल्हासनगरातील सक्सेस पॉईंट एज्युकेअरच्या वतीने प्रजासत्ताक दिना निमित्त प्रभात फेरी.
कल्याण ग्रामीण : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर काम क्रमांक एक मधील कमला नेहरू नगर धोबीघाट परिसरातील सक्सेस पॉईंट एज्युकेअर क्लासेसच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी क्लासेसचे सर्व विद्यार्थिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते क्लासेसचे सर्वे सर्व राहुल सर यांनी डी मार्ट समोरील भारतीय संविधान फलक या ठिकाणी येऊन पुष्पहार अर्पण केले.
Very good class for all standard.