शिवसेना शहर प्रमुख व शिवसेना जेष्ठ मा.नगरसेवक श्री राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांचा तर्फे वाल्मिकी नगर शहाड फाटक येथे माता राणी चे ज्योत चा आयोजन करण्यात आले.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
शिवसेना शहर प्रमुख व शिवसेना जेष्ठ मा.नगरसेवक श्री राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांचा तर्फे वाल्मिकी नगर शहाड फाटक येथे माता राणी चे ज्योत चा आयोजन करण्यात आला होता तसेच यावेळी विशेष पाहुणे म्हणून शिवसेनेचे मा. नगरसेविका सौ चरणजीत कौर भुल्लर (महाराणी) युवासेना कल्याण जिल्हा सचिव श्री हरजिंदरसिंह भुल्लर विक्की (भाई) व तसेच या वेळी स्थानिक महिलांनी मोठया संख्येने उपस्थित राहून माताराणी चे मनोभावे दर्शन घेतले व भक्तिमय वातावरण चा नाचत गाजत लाभ घेतले तसेच यावेळी,शिवसेना महिला शहर संगठक सौ पूनम यादव,सोनी निंबोरे,विभाग संगठक सौ.गीता शुक्ला,सौ सविता कुंभार, समाजसेविका आरती वैद्य व माजी शाखाप्रमुख श्री छिद्दी वैद्य,शिवसेना विभागप्रमुख श्री विनोद साळेकर,प्रमोद पांडेय,शिवसेना वैद्यकीय शहर समन्वय श्री बिपीन सिंह,युवासेना शहर सचिव श्री दिपक रत्नाकर, उ.भ.विभाग संगठक श्री विक्की चौहान,शाखाप्रमुख श्री सुमित सिंह,श्री रिंकू शर्मा,नितीन बोत,साहिल वैद्य,वैद्यकीय विभाग समन्वय मोनू शुक्ला,शिवसेनेचे पदाधिकारी व महिला आघाडी,कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्याने उपस्थित होते.