Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News

उल्हासनगर महानगरपालिका नगररचना विभागातील भ्रष्टाचार व बोगस कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी ३१ ॲागस्ट पासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण.

 

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा

उल्हासनगर महानगर चे आयुक्त जो पर्यंत बोगस कर्मचाऱ्यांवर व नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्यावर आयुक्त गुन्हा दाखल करणार नाही तो पर्यंत राष्ट्र कल्याण पार्टी व प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे आमरण उपोषण करण्यात येणार आहे. उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त व पोलीस यांना बोगस कर्मचारी पकडून दिले तरी देखील गुन्हा दाखल करून कारवाई करण्यामध्ये टाळाटाळ करण्यात येत आहे. अशा भ्रष्टाचारी आणि बोगस कर्मचारी यांच्यावर कारवाई न करता यांना पाठीशी घालण्याचे काम महानगरपालिका आयुक्त अजीज शेख करत आहे असेच दिसत आहे.

आयुक्त अजीज शेख या लोकांना का पाठीशी घालून यांच्या भ्रष्टाचाराचे मुख्य सूत्रधार हेच आहेत का ? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.






Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights