Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News
उद्घाटन फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि काम चालू जून महिन्यामध्ये पावसाळ्यात-योगिराज देशमुख मनसे
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय ठाणे यांच्यामार्फत आलेल्या उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयी सुविधा विकास कामाचा बोल बाला उल्हासनगर महानगरपालिकेचा 50 लाखाचा भोंगळा कारभार काही अधिकारी, ठेकेदाराला व स्थानिकीय दिग्गज नेत्यांना हाताशी धरून मुख्य नाला मोठा कीर्ती पथ पासून मुरबाड रोड कमला नेहरूनगर धोबीघाट उल्हासनगर 1.